शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.

Read more

पुणे : बारामतीकरांनो मला विश्वास आहे, तुम्ही आम्हालाच पुन्हा संधी द्याल - शरद पवार

पुणे : बारामती लोकसभा कोणाचा सातबारा नाही, अजित पवारांचा बदला घेण्याची वेळी आलीय

महाराष्ट्र : राज्य सरकारचे जीआर म्हणजे गाजरांचा पाऊस, लोकांना फायदा होणार नाही; सुप्रिया सुळेंची टीका

मुंबई : बारामती अन् मुंबईतील उमेदवारीवरुन वंचित नाराज; महाविकास आघाडीला सल्ला

राजकारण : सरकारची पेपरमधली जाहिरात..सुप्रिया सुळेंना शंका...फडणवीसांनी काय उत्तर दिलं? Sule Vs Fadnavis

राजकारण : नगरसेवक निवडून आणणारे दोनच दादा... अजित पवारांना कुणाला सुनावलं? | Ajit Pawar Vs Supriya Sule

पुणे : दादा-ताई एकाच मंचावर; सुप्रिया सुळेंची टीका अन् अजित पवारांचं प्रत्युत्तर, दोघांमध्ये वाक्-युद्ध

पुणे : मोठी बातमी: शरद पवारांकडून सुप्रिया सुळेंची उमेदवारी जाहीर, संग्राम थोपटेंनाही दिला 'हा' शब्द

पुणे : कर्जमाफी करू, पण गद्दारांना आता माफी नाही; सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेतून संजय राऊतांचा हल्लाबोल!

पुणे : एकीकडे टोकाचा विरोध अन् दुसरीकडे गळाभेट, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांची भेट; चर्चांना उधाण