शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.

Read more

पुणे : Baramati: बारामती लोकसभेसाठी पहिला अर्ज दाखल, सुमारे ४० अर्जांची विक्री

राजकारण : Supriya Sule आणि Sunetra Pawar यांचे घर कोणते? | Watch 'Karan Rajkaran' With Sanjay Awate | Lokmat

पुणे : लेकीच्या प्रेमापोटी शरद पवार धृतराष्ट्र झाले, सर्व सूनांचा अपमान केला - रुपाली ठोंबरे पाटील

मुंबई : 'लग्नाला ३९ वर्षे होऊनही सून बाहेरची? 'शरद पवारांच्या 'त्या' विधानावर अंजली दमानियांचा सवाल

पुणे : बारामतीत पवारांची फिल्डिंग: ५५ वर्षांनंतर काकडेंची भेट, तावरेंसोबतही बंद दाराआड चर्चा!

पुणे : पवार आडनावाच्या मागे उभे राहा; अजितदादांच्या गुगलीवर शरद पवारांनी दिलेल्या उत्तराने पिकला हशा

पुणे : गावपुढारी अजितदादांसोबत गेले: सुळेंच्या विजयाचा एकच मार्ग उरला, शरद पवारांनी तोच हेरला!

पुणे : पुण्यात तब्बल १० हजार किलोंची मिसळ, दोन्ही दादांच्या मिश्किल शेरेबाजीने आणखी चव वाढली

पुणे : अजित पवारांचा शिवतारेंबाबत खळबळजनक दावा; सुप्रिया सुळेंनी एकाच वाक्यात विषय संपवला!

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांची जुळवाजुळव; भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षाच्या हाती तुतारी