शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.

Read more

महाराष्ट्र : हे अतूट स्नेहबंध! सुप्रिया सुळेंनी शेअर केला रक्षाबंधनाचा व्हिडीओ

महाराष्ट्र : अजित पवार रक्षाबंधनाला गेलेच नाहीत? सकाळी जो कार्यक्रम होतो..., रोहित पवार अजूनही आशावादी

पुणे : 'त्या' आल्या, त्यांनी पाहिलं अन् त्या गेल्या...; स्थानिकांच्या प्रश्नांपेक्षा राजकारणावरच चर्चा

महाराष्ट्र : अजित पवार कुठल्या पक्षाचे?; संभ्रमाबाबत सुप्रिया सुळेंनी थेट उत्तर दिले

पुणे : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटावर भाजपची कुरघोडी; पुण्यात नेमकं काय सुरू?

महाराष्ट्र : शरद पवार-सुप्रिया सुळे भाजपसोबत जायच्या मार्गावर आहेत का? काँग्रेस नेत्याचे सूचक विधान

पुणे : 'वेगळा निर्णय घेणं हा त्यांचा अधिकार,पक्षात फूट पडलेली नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्र : तुम्ही स्वत:ला कोंडून घेतलेलं; आमदार संजय शिरसाटांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

महाराष्ट्र : “पक्ष फोडायचे संस्कार नाहीत अन् स्वभावही नाही”; सुप्रिया सुळेंना बावनकुळेंचे प्रत्युत्तर

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट नाही, अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते- सुप्रिया सुळे