शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.

Read more

महाराष्ट्र : बारामती मतदारसंघात अचानक महादेव जानकर नाव पुढे कसं आलं?; विजय शिवतारेंचा सवाल

महाराष्ट्र : महादेव जानकर यांना बारामतीतून तर नाही लढवणार? लोकसभा निवडणुकीच्या आधीच नवा 'ट्विस्ट'

पुणे : सत्ता डोक्यात जाऊ द्यायची नाही हे इंदापूर तालुक्याने शिकवले- शरद पवार

महाराष्ट्र : बारामतीत धमक्या द्याल, पण तुम्हाला...; संजय राऊतांचा अजित पवारांना इशारा

पुणे : बारामतीकरांसमोर शरद पवारांनी केलं लेकीचं कौतुक; सुप्रिया सुळेंबद्दल म्हणाले...

पुणे : ...तर मी भाजपच्या कमळ चिन्हावर लढणार; शिवतारेंच्या वक्तव्याने बारामतीत नवा ट्विस्ट 

महाराष्ट्र : रोहित-युगेंद्र पवारांच्या जीवाला धोका, तातडीने सुरक्षा द्या; सुप्रिया सुळेंचे पोलिसांना पत्र

मुंबई : ... यापुढे महात्मा जोतिबा अन् सावित्रीमाईंच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करू नका; आव्हाड संतापले

पुणे : स्वत:ला फक्त मिरवायचे काम केले! बारामतीकरांचे श्रीनिवास पवारांच्या टीकेला पत्रातून प्रत्युत्तर

पुणे : भाजपचे शरद पवारांना हरवणे हे एकच टार्गेट; सुप्रिया सुळेंची टीका