शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.

Read more

महाराष्ट्र : “बारामतीत सुप्रिया सुळेंना मत म्हणजे राहुल गांधींना मत”; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

पुणे : Baramati Lok Sabha Election 2024 : सुप्रिया सुळेंसाठी शरद पवारांची मोर्चेबांधणी सुरू; दौंडमधील प्रेमसुख कटारिया यांची घेतली भेट

पुणे : बारामती लोकसभा मदारसंघांत सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का; प्रविण मानेंचा महायुतीला पाठिंबा

पुणे : वंचित बहुजन आघाडीचा मोठा निर्णय! मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द, कारण काय?

पुणे : Baramati Lok Sabha Election 2024 : बारामतीमधील राजकीय वातावरण तापलं, सुप्रिया सुळेंच्या प्रचार प्रमुखाची फडणवीसांनी भेट घेतली

संपादकीय : विशेष लेख: प्रियांका गांधी, शत्रुघ्न सिन्हा, सुप्रिया सुळे भाजपच्या रडारवर!

महाराष्ट्र : बारामतीत ‘वंचित’ची साथ; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “संविधान जतनासाठी एकत्र काम करु”

महाराष्ट्र : मोठी बातमी: वंचितकडून बारामतीत सुळेंना पाठिंबा, पुण्यात वसंत मोरेंना उमेदवारी; ५ नवे उमेदवार

महाराष्ट्र : बोगस शिवसैनिक मित्रा, जय महाराष्ट्र...; विजय शिवतारेंवरील व्हायरल पत्रावर पत्रानेच उत्तर

पुणे : कितीबी समोर येऊ दे, त्यांना एकटा बास; सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सॲप स्टेटस चर्चेत..