शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.

Read more

पुणे : चुरशीची वाटणारी लढाई झाली एकतर्फी; सुप्रिया सुळेंना दीड लाखाचे मताधिक्य, चौथ्यांदा विजयी

पुणे : ‘लोकसभेत ताईच आणि विधानसभेत दादा’, बारामती शरद पवारांचीच; सुळेंना सर्वाधिक ४८ हजारांचे मताधिक्य

पुणे : ती पक्षासाठी आणि NDAसाठी लढली; आईच्या पराभवानंतर पार्थ पवार यांची भावनिक पोस्ट!

महाराष्ट्र : जनसेवेचा माझा प्रवास इथेच...; पराभवानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : बच्चा बडा हो गया! सुप्रिया सुळेंच्या विजयी आघाडीवर रोहित पवारांचे ट्विट, म्हणाले...

पुणे : Baramati Lok Sabha Result 2024:अजित पवारांची बंडखोरी बारामतीकरांना नाही रुचली; सुनेत्रा पवार १ लाखांच्या फरकाने पराभूत

पुणे : Baramati Lok Sabha Result 2024: अजित पवारांच्या मतदारसंघातही सुनेत्रा पवारांना लीड मिळेना; शरद पवारांनी काय ही वेळ आणली?

पुणे : Baramati Lok Sabha Result 2024: सुनेत्रा पवारांना 'खडवासला'चीच साथ, उरलेल्या मतदारसंघानी दाखवली पाठ; सुप्रिया सुळेंची सरशी

पुणे : Baramati Lok Sabha Result 2024: 'बारामती'त सुप्रिया सुळे आघाडीवर, सुनेत्रा पवार पिछाडीवर

महाराष्ट्र : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ पक्षातील महत्त्वपूर्ण नियुक्त्यांची घोषणा, सुप्रिया सुळेंकडे सोपवली मोठी जबाबदारी