शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.

Read more

महाराष्ट्र : मी दुष्काळ आणि बेरोजगारीच्या विषयांवर व्यस्त, दुसऱ्यांच्या घरात बघायला वेळ नाही; सुप्रिया सुळेंचा टोला

मुंबई : ओss मोठ्या ताई... कशा पद्धतीने असे शोध लावता?; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

पुणे : ...तर मी इंदापूर नगरपरिषदेसमोर उपोषणास बसेन खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा

पुणे : मनोज जरांगे-पाटलांच्या सभांना विशेष परवानगी नाही, नियम मोडला तर कारवाई : गिरीश महाजन

महाराष्ट्र : मराठी माणसांविरोधात दिल्लीतील अदृश्य शक्ती...; सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप

मुंबई : 'व्हीप बजावण्यापूर्वी पडद्याआड खूप काही घडलं होतं'; सुप्रिया सुळेंबाबत सुनिल तटकरेंचा मोठा दावा

राष्ट्रीय : श्रीनिवास पाटील पितृतुल्य, पण...; सुप्रिया सुळेंच्या टीकेला तटकरेंचं जोरदार प्रत्युत्तर

पुणे : पुण्यातील बांधकामे थांबवा, पाण्याचा प्रश्न गंभीर होणार- खा. सुप्रिया सुळे

महाराष्ट्र : “शरद पवारांना अंधारात ठेवून त्यांनी शपथ घेतली”; सुप्रिया सुळेंचे अजितदादा गटावर टीकास्त्र

महाराष्ट्र : माझ्याकडेही पर्याय होता, पण शरद पवारांना सोडून सत्तेत जाणे पटले नाही; सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट