शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.

Read more

महाराष्ट्र : बारामतीतील 'ते' व्हायरल पत्र, ज्यावरून पवार कुटुंबात मतभेद समोर आले; काय लिहिलंय?

पुणे : आता आम्ही भ्रष्टाचारमुक्त झालो, आमच्यावर फक्त त्याचाच प्रहार व्हायचा; सुप्रिया सुळेंचा कोणाला टोला? 

पुणे : बारामतीत उमेदवार कोण माहिती नाही, माझा भाजपच्या विचारांविरोधात लढा : खासदार सुप्रिया सुळे

राजकारण : सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांचं नाव घेणंही टाळलं?

महाराष्ट्र : “सुप्रिया सुळेंनी भाषा सुधारावी अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल”; सुनिल तटकरेंचा पलटवार

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघाचा शरद पवार घेणार आढावा; मतदारसंघातील कार्यकर्त्यांसोबत बैठका

मुंबई : खासदार सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार मैदानात; आज प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार, अजित पवारही 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!

महाराष्ट्र : माझं घर नाही चालत माझ्या खासदारकीवर! माझा नवरा येऊन...; सुप्रिया सुळेंचा अजित दादांवर निशाणा

मुंबई : तुतारीचा निनाद तेव्हाही होता; सुप्रिया सुळेंनी सांगितली ४३ वर्षांपूर्वीची आठवण

पुणे : अजित पवारांसोबत बैठक, तात्काळ निर्णयही झाला; रोहित पवारांनी मानले आभार