शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.

Read more

पुणे : Pune MP: पुण्याचे ७ खासदार केंद्रात; पक्षीय मतभेद विसरून जोर लावला तर ‘पाॅवर’ वाढणार

महाराष्ट्र : सुनेत्रा अजित पवारांनी अखेर संसद गाठलीच; राज्यसभेवर बिनविरोध, बारामतीत आता तीन खासदार

पुणे : बारामतीची जागा अपक्ष १ हजार टक्के जिंकली असती; विजय शिवतारेंचं विधान

पुणे : ११ कोटींच्या कामात गैरप्रकार; पालिकेच्या पावसाळीपूर्व कामांची एसआयटी चौकशी लावा, सुप्रिया सुळे

पुणे : पुण्यातील नालेसफाईच्या कामाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी; खासदार सुप्रिया सुळेंची मागणी

महाराष्ट्र : बारामतीचा दादा बदला; कार्यकर्त्याच्या मागणीवर शरद पवार म्हणाले, आता चर्चा करु नका

पुणे : पक्ष फोडायला अन् सत्तेचे नंबर वाढवायला त्यांच्याकडे वेळ, पण... सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा

महाराष्ट्र : मुरलीधर मोहोळांना संसदेत पाहायची सवय...; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार

पुणे : 'ताई, आपली 'मळमळ' समजू शकतो, पण..', मोहोळांचा पलटवार, सुप्रिया सुळेंचे उत्तर काय?

पुणे : पुण्याच्या मंत्रिपदाचा फायदा कंत्राटदाराला न होता सामान्यांना व्हावा; सुळेंची मोहोळांवर जोरदार टीका