शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.

Read more

महाराष्ट्र : “अरे ती बारामती आहे”; सुनेत्रा पवारांच्या पराभवावरुन शरद पवारांचा अजितदादांना खोचक टोला

पुणे : प्रदूषणाच्या विळख्यातून सिंहगड रोडच्या प्रयेजा सिटीची सुटका होणार; सुप्रिया सुळेंकडून दखल

महाराष्ट्र : जिव्हारी लागलेल्या पराभवानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बारामतीत १४ जुलैला भव्य सभा

पुणे : लोकसभेला दिले तेच उत्तर आता विधानसभा निवडणुकीतही द्या- खासदार सुप्रिया सुळे

पुणे : ३४ गावांतील कर आकारणीबाबत शब्द पाळा; पालकमंत्री अजित पवार यांना सुप्रियाताईंचे साकडे

पुणे : Supriya Sule: ३४ गावातील कर आकारणीबाबत पालकमंत्री अजित पवारांनी शब्द पाळावा; सुप्रिया सुळे

पुणे : लोकसभेत सपाटून मार बसल्याने आता ‘लाडकी बहीण’ आठवली; सुप्रिया सुळेंची टीका

महाराष्ट्र : १५०० रुपयांत काय येणार?; 'लाडकी बहीण' योजनेवरून सुप्रिया सुळेंनी सरकारला सुनावलं

महाराष्ट्र : “राज्यातील राजकारण सत्ताधाऱ्यांनी गलिच्छ केले, मराठा आंदोलन...”; सुप्रिया सुळेंची टीका

मुंबई : विधी व न्याय नोटरी परीक्षा विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी पाठपुरावा करावा, अमोल मातेले यांची सुप्रिया सुळे यांच्याकडे मागणी