शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सनी कौशल

 सनी कौशल हा अ‍ॅक्शन डायरेक्टर श्याम कौशल यांचा मुलगा आणि अभिनेता विकी कौशलचा भाऊ आहे. विकीपाठोपाठ सनी कौशल बॉलिवूडमध्ये नशीब आजमावतो आहे.असिस्टंट डायरेक्टर म्हणून सुरुवात करणाºया सनीने ‘सन शाईन म्युझिक टुर्स अ‍ॅण्ड ट्रव्हल्स’ या चित्रपटातून डेब्यू केला. यानंतर तो अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’या चित्रपटात झळकला. लवकरच ‘भांगडा पा ले’ या चित्रपटात तो लीड रोलमध्ये दिसणार आहे.

Read more

फिल्मी : Mili Movie Review :  जान्हवी कपूरचा ‘मिली’ बघायचा प्लान आहे? मग आधी रिव्ह्यू वाचा

फिल्मी :  विकी कौशलचा भाऊ Sunny Kaushal ला डेट करतेय ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री? वाचा काय म्हणाली...

फिल्मी : बोल्डनेसमध्ये कतरिना कैफ पेक्षा एक पाऊल पुढे आहे तिची मराठमोळी जाऊबाई , पाहा तिचे फोटो

फिल्मी : WHAT? महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीला डेट करतोय विकी कौशलचा भाऊ सनी कौशल?

फिल्मी : या अभिनेत्याला सलमान, शाहरूखच्या बंगल्यासमोर डान्स पडला महाग, पोलिसांनी केली अटक

फिल्मी : विकी कौशलप्रमाणे त्याचा भाऊ सनीदेखील आहे हॅण्डसम, या चित्रपटात दिसणार दुहेरी भूमिकेत

फिल्मी : विकी कौशलचा भाऊ सनी कौशल म्हणणार ‘भंगडा पा ले’!