शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सनी कौशल

 सनी कौशल हा अ‍ॅक्शन डायरेक्टर श्याम कौशल यांचा मुलगा आणि अभिनेता विकी कौशलचा भाऊ आहे. विकीपाठोपाठ सनी कौशल बॉलिवूडमध्ये नशीब आजमावतो आहे.असिस्टंट डायरेक्टर म्हणून सुरुवात करणाºया सनीने ‘सन शाईन म्युझिक टुर्स अ‍ॅण्ड ट्रव्हल्स’ या चित्रपटातून डेब्यू केला. यानंतर तो अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’या चित्रपटात झळकला. लवकरच ‘भांगडा पा ले’ या चित्रपटात तो लीड रोलमध्ये दिसणार आहे.

Read more

फिल्मी : मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद

फिल्मी : आम्हाला थोडी भीती आहे, कारण...; वहिनी कतरिना कैफच्या प्रेग्नंसीवर सनी कौशलची प्रतिक्रिया

फिल्मी : फोटोतील 'या' भावांच्या जोडीला ओळखलं का? एकाचं नाव सध्या देशभरात गाजतंय!

फिल्मी : हौसेला मोल नाही...! 'काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल'मध्ये मातीची भांडी तयार करण्यात रमला विकी कौशलचा भाऊ

फिल्मी : OMG! भर रस्त्यात फाटली विकी कौशलचा भाऊ Sunny Kaushal ची पँट, व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : प्रेम, धोका अन् सूड... परफेक्ट मर्डर मिस्ट्री 'फिर आई हसीन दिलरुबा'चा ट्रेलर तुमच्या भेटीला, पाहिला का?

फिल्मी : 'फिर आई हसीन दिलरुबा'मध्ये तापसी-विक्रांतसोबत दिसणार 'हा' अभिनेता, नव्या पोस्टरने वेधलं लक्ष

फिल्मी : बहुप्रतिक्षित 'फिर आयी हसीन दिलरुबा' चित्रपटाची रिलीज डेट आली समोर, कधी अन् कुठे पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या

फिल्मी : 'कृपा करा आणि बाजूला व्हा'; सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यावर संतापली तापसी

फिल्मी : विकी कौशलला लहानपणी होती 'ही' विचित्र सवय, सनी कौशलने केला मजेदार खुलासा