शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुमोना चक्रवर्ती

सुमोना चक्रवर्तीने मन या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ती या चित्रपटात बालकलाकाराच्या भूमिकेत झळकली होती. त्यानंतर तिने बर्फी, किक, फिर से यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. कसम से, बडे अच्छे लगते है, जमाई राजा यांसारख्या अनेक मालिकांमध्ये ती झळकली असली तरी तिला खरी लोकप्रियता कॉमेडी नाईट्स विथ कपिल या कार्यक्रमामुळे मिळाली.

Read more

फिल्मी : कपिल शर्माच्या ऑनस्क्रीन पत्नीला मिळत नाही काम,लोकांना कॉल करून मागते काम

फिल्मी : कॉमेडीयन कपिल शर्माच्या 'या' अभिनेत्रीला तुम्ही ओळखले का ?

फिल्मी : नववधू अंदाजातील सुमोना चक्रवर्तीचा फोटो आला समोर, चाहतेही संभ्रमात

फिल्मी : या प्रसिद्ध कॉमेडियनला लागले होते हे व्यसन, अशाप्रकारे केली त्यावर मात

फिल्मी : प्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल