शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समर स्पेशल

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा, केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.

Read more

सखी : पावसाळ्यापूर्वी घरीच करा रोपांसाठी 'हे' खत, तुमच्या कुंडीतल्या रोपांना वर्षभर येतील सुंदर फुलं

सखी : पचनाला उत्तम- पोटाला थंडावा देणारं काकडीचं थालीपीठ! उन्हाळ्यात खायलाच हवा असा पौष्टिक पदार्थ...

सखी : साबुदाणा - बटाटा चकलीची इन्स्टंट रेसिपी! एवढीशी चकली फुलते पापडासारखी मोठी, चवही मस्त कुरकुरीत...

सखी : आहारात असायलाच हवा दुधी भोपळा, पाहा किती उपयुक्त आहे आरोग्यासाठी

सखी : नृसिंह जयंती विशेष : नैवैद्यासाठी करा साऊथ इंडियात करतात तसे 'पनकम' पेय, उन्हाळ्यात तब्येतीसाठी वरदान...

सखी : वाळून गेलेल्या रोपालाही फुटेल नवी पालवी! घरीच करा 'हे' खत- फक्त ५ दिवसातच दिसेल फरक

सखी : उन्हाळ्यात उकाड्याने दुपारचे जेवण नकोसे वाटते? खा 'हे' ७ पदार्थ, हलकेफुलके पण पौष्टिक पदार्थ...

सखी : उन्हाळ्यात चुकूनही खाऊ नयेत असे ७ पदार्थ! डिहायड्रेशनची वाढते- थकवा आणि चक्कर येऊन पडाल आजारी...

सखी : फक्त आमरसच नाही तर करा आंबापोळी! ताज्या - पिवळ्याधमक आंब्यांची आंबापोळी - उन्हाळ्यातील गोड आठवण...

सखी : फक्त १० मिनिटांत करा कुकरमध्ये कैरीचे लोणचे, पाहा लोणच्याची फक्कड रेसिपी...