शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

चंद्रपूर : कर्नाटक पॉवर प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत तोडगा काढणार

अमरावती : लोकप्रतिनिधींचा अवमान; अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करा

मुंबई : Anil Deshmukh Arrest: “सचिन वाझे ताब्यात आल्यावरच अनिल देशमुखांनी ‘ईडी’समोर जाण्याचा मुहूर्त का काढला?”

चंद्रपूर : पोंभुर्णा एमआयडीसीचा मार्ग झाला मोकळा

मुंबई : Sudhir Mungantiwar: “मंत्रालयात न जाण्याचा रेकॉर्ड, इस दुनिया का आठवा अजुबा माननीय मुख्यमंत्री हैं”; भाजपची टीका

चंद्रपूर : केपीसीएलवर मुनगंटीवारांचा प्रहार

चंद्रपूर : वैद्यकीय महाविद्यालयातील पाणीपुरवठा प्रश्न निकाली काढा

महाराष्ट्र : राज्य सरकार आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करतंय, सुधीर मुनगंटीवारांचे टीकास्त्र

चंद्रपूर : ३८,७१० हजार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी निधी वितरण

वर्धा : मजबूत संघटन ही पक्षाची ताकद असून, संघटन मजबुतीसाठी प्रयत्न करा