शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

महाराष्ट्र : Vidhan Parishad Election: 'त्यांनी' शब्द दिला म्हणून पाचवा उमेदवार उभा केला; भाजपानं स्पष्टच सांगितले

कोल्हापूर : फडणवीस सरकारच्या काळातील ५० कोटी वृक्षलागवडीची चौकशी सुरू; २ हजार कोटी झाले होते खर्च

महाराष्ट्र : Rajya Sabha Election : सुहास कांदेंचं मत बाद! जितेंद्र आव्हाड, सुधीर मुनगंटीवार, रवी राणा आणि यशोमती ठाकूर यांची मतं वैध

मुंबई : ओबीसींच्या शत्रूशी आमचे युद्ध सुरु झालंय; सुधीर मुनगंटीवारांची ठाकरे सरकारवर टीका

महाराष्ट्र : शरद पवारांनी नव्वदच्या दशकापासून सातत्याने आपल्या भूमिका बदलल्या; सुधीर मुनगंटीवारांची टीका

छत्रपती संभाजीनगर : सुधीर मुनगंटीवारांनी पुड्या सोडू नये; भविष्यात पश्चाताप न होण्याची काळजी घ्या- नीलम गोऱ्हे

मुंबई : राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन न केल्याचा पश्चाताप, भाजपची 'मन की बात'

अहिल्यानगर : सध्या सुडनाट्य अन् गुंडाराज सुरू; सुधीर मुनगंटीवारांची राज्य सरकारवर टीका

मुंबई : Navneet Rana: महाराष्ट्रात लोकशाही अडचणीत, राणा दाम्पत्यास भाजपाचा पाठिंबा

मुंबई : '...तर दिलीप वळसे-पाटलांनी गृहमंत्री पद फेकून द्यावं'; सुधीर मुनगंटीवार यांचा खोचक टोला