शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “संजय राऊतांच्या प्रयोगाचा भाजपलाच फायदा; उद्धव ठाकरेंची चिडचिड होते, कारण...”

पुणे : पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठीही विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

राष्ट्रीय : ज्यांच्या हाती नापासची मार्कशीट, त्यांनी...; सुधीर मुनगंटीवारांचा संजय राऊतांना टोला

चंद्रपूर : साहेब! देवासारखे धावून आलात; आठवीतील विद्यार्थ्याने मानले मुनगंटीवारांचे आभार

महाराष्ट्र : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माजी पीएला मारहाण, व्हिडिओ व्हायरल, मारणारी व्यक्ती म्हणते...

पुणे : सरकार फेब्रुवारीनंतरही टिकले तर संजय राऊत राज्यसभेचा राजीनामा देणार का? सुधीर मुनगंटीवार यांचा सवाल

महाराष्ट्र : षड्यंत्र की...? मंत्री सुधीर मुनगंटीवार तेव्हा सुदैवानेच बचावले होते; दीड वर्षांनी धक्कादायक खुलासा

नागपूर : ...तर महाराष्ट्रातील वाघ बाहेर पाठवू; सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत माहिती 

नागपूर : गडकिल्ले, मंदिरे अन् स्मारकासाठी १००० कोटी, सांस्कृतिक मंत्र्यांची सभागृहात माहिती

पुणे : निष्ठावान कार्यकर्ती आणि सेवाव्रती लोकप्रतिनिधीला आपण मुकलो - सुधीर मुनगंटीवार