शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्रात साकारणार बंगाली, तेलगु अकादमी; अत्याधुनिक महासंग्रहालयही बनणार

चंद्रपूर : अयोध्यातील राममंदिराला बल्लारपूरच्या सागवानाची झळाळी!

नवी मुंबई : सांस्कृतिक विभाग कलावंतांच्या सदैव पाठीशी, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही

चंद्रपूर : चंद्रपूरमधील हरभरा उत्पादकतेत ७५० किलो वरून १२०६ किलोपर्यंत वाढ; शेतकऱ्यांनी मानले सुधीर मुनगंटीवारांचे आभार

मुंबई : किल्ल्यांवर दारूबंदी; कारावास अन् दंड! सुधीर मुनगंटीवार यांची माहिती,  हेरिटेज मार्शल नेमणार

चंद्रपूर : स्थानिक कलावंतांसाठी चित्रपट प्रशिक्षणाचे दालन उघडणार; सुधीर मुनगंटीवार यांनी दिली ग्वाही

चंद्रपूर : चंद्रपुरात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल; तीन दिवसांत १७ देशी-विदेशी चित्रपटांची पर्वणी

मुंबई : कोल्हापूर चित्रनगरीचा कायापालट करण्यात येणार; सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत माहिती

महाराष्ट्र : Budget 2023: राज्याच्या प्रगतीला दिशा देणारा, जनतेला आनंद देणारा अर्थसंकल्प, सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

फिल्मी : Marathi Film Industry: ४१ मराठी चित्रपटांना राज्य सरकारने दिला मदतीचा हात! मिळालं १२ कोटींचं अनुदान