शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

मुंबई : प्लास्टिक मुक्तीचा ध्यास कौतुकास्पद, लोकसहभागाने उत्तम यश मिळेल

महाराष्ट्र : “गाडीचे नट बोल्ड लूज केले, अपघात घडवण्याचा कट होता, आम्हाला पण धमकी मिळते”: मुनगंटीवार

महाराष्ट्र : भूस्खलनबाधितांच्या पुनर्वसनासाठी शासकीय भूखंड उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा!

राजकारण : देश एका उत्तम कलाकाराला मुकला, सुधीर मुनगंटीवार यांची पहिली प्रतिक्रिया | Sudhir Mungantiwar | SA4

फिल्मी : जंगलाच्या 'टेरिटरी'ची कहाणी उलगडणार १ सप्टेंबरपासून!

महाराष्ट्र : नॅशनल पार्कच्या दिंडोशी घरकुल लाभार्थ्यांना न्याय देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय, भाजपा मंत्र्याची घोषणा

महाराष्ट्र : जयंत पाटलांचे वनमंत्र्यांना चॅलेंज, म्हणाले- दूध का दूध, पानी का पानी होऊ दे ! प्रकरण काय?

मुंबई : वन जमिनीवरील म्हाडाची घरे बांधण्यास दिरंगाई; सुधीर मुनगंटीवार सभागृहात आक्रमक

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्तांना ४८ तासांत मदत द्या, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकारी यांना आदेश

महाराष्ट्र : “आम्ही त्यांना घेण्यासाठी दरवाजे उघडे ठेवले...”; मनसे युतीबाबत मुनगंटीवारांचे सूचक विधान