शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

चंद्रपूर : पालकमंत्र्यांनी घरपट्टे देताच 'त्यांच्या' चेहऱ्यावर झळकला आनंद

चंद्रपूर : वन शहीद आत्राम यांच्या कुटुंबाला ५० लक्षांची मदत, वनमंत्र्यांच्या संवेदनशीलतेने भारावले कर्मचारी

चंद्रपूर : बांबू क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकिक वाढवा – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : प्रत्येकाला उत्तम आरोग्य सुविधा मिळेल अशी यंत्रणा उभारणार, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं आश्वासन

चंद्रपूर : वने ही धनापेक्षाही मौल्यवान; रामबाग वनवसाहतीमध्ये रस्ते व नाली बांधकामाचे भूमिपूजन

चंद्रपूर : राजुरा येथील सोमेश्वर मंदिराचा कायापालट होणार, २ कोटी ४३ लक्ष रुपये मंजूर

चंद्रपूर : गणेशोत्सवानिमित्त आनंदाचा शिधावाटप कार्यक्रम; १ कोटी ६२ लाख कुटुंबांना लाभ

फिल्मी : महाराजांची वाघनखं आणताय त्याबद्दल अभिनंदन, जमलं तर..., नाना पाटेकरांचा भाजपा मंत्र्याला सल्ला

महाराष्ट्र : जगदंब! अफझल खानाचा कोथळा काढणारी शिवरायांची वाघनखे 'या' दिवशी महाराष्ट्रात येणार

चंद्रपूर : खुशखबर.... चंद्रपूर, गडचिरोलीचे विद्यार्थी बनणार वैमानिक, चंद्रपूर फ्लाईंग क्लब निर्मितीसाठी कार्यवाही करण्याचे मुनगंटीवारांचे निर्देश