शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

चंद्रपूर : जिल्ह्यात जलसत्याग्रह चळवळ सुरू करणार

चंद्रपूर : चंद्रपुरात जलसत्याग्रह चळवळ सुरू करणार - सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : कोल्हापूर-सांगलीतील पूरग्रस्तांना अर्थमंत्र्यांचा दिलासा

चंद्रपूर : पाच वर्षात जिल्ह्याला पाणीदार बनवण्याकरिता जलसत्याग्रह चळवळ सुरू करणार - सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : जिल्हा सामान्य रूग्णालयात १३ कोटींची एमआरआय मशीन

चंद्रपूर : २०२२ पर्यंत आदिवासी बांधवांना देणार हक्काची घरे

गडचिरोली : आदिवासी समाजावर अन्याय होऊ देणार नाही

चंद्रपूर : एका चेंडूत जग बदलण्याची क्षमता

नागपूर : राज्यात फुलणार वनशेती

नागपूर : ३४ जिल्ह्यात फुलणार वनौषधींच्या नर्सरी : सुधीर मुनगंटीवार