शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

मुंबई : नागपुरात १०० हेक्टरमध्ये साकारणार भव्य चित्रनगरी; सांस्कृतिक मंत्री सुधीर मुंनगंटीवर यांचा महत्वपूर्ण निर्णय

फिल्मी : शिवाजी साटम यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर, सांस्कृतिक कार्य मंत्र्यांकडून अभिनंदन

फिल्मी : अनुराधा पौडवाल यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

फिल्मी : मराठी अभिनेत्री मेघा धाडेची सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाली...

लोकमत शेती : Fishery: मत्स्य व्यवसायाला मत्स्य शेतीचा दर्जा मिळणार

महाराष्ट्र : विकासाला अधिक गती देणारा, सामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प- सुधीर मुनगंटीवार

महाराष्ट्र : राज्यातील कटसम्राट कोण हे संजय राऊत यांनी सामनातून सांगितलंय’’, सुधीर मुनगंटीवार यांचा टोला 

नागपूर : ज्यांनी राम सेतू नाकारला तेच वाघ नखांवर टीका करताहेत

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Parishad Election Result 2024: ससा-कासवाच्या शर्यतीत एकदा कासव एकदा जिंकलं म्हणून त्याने असा आव आणायचा नसतो की...

कोल्हापूर : वाघनखाबाबतचा आदेश डोळे झाकून काढला आहे का?, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची विचारणा