शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुधा मूर्ती

सुधा मूर्ती यांचा जन्म १९ मे १९५० रोजी कर्नाटकातल्या शिगगावमध्ये झाला. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगमध्ये बीई केलं आहे. त्या इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा म्हणून काम करतात. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. २००६ मध्ये त्यांचा पद्मश्री पुरस्कारानं गौरव करण्यात आला. त्यांच्या नावावर मोठी साहित्यसंपदा आहे. साहित्य क्षेत्रातले अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. 

Read more

सखी : दोन हजारांची महागडी साडी तुम्ही किती वेळा नेसता? -सुधा मुर्ती सांगतात बचतीचा सोपा मंत्र

सखी : एलन मस्कच्या हायटेक जगात सुधा मूर्ती भेटणं म्हणजे......., सुधा मूर्ती विमानतळावर अचानक भेटल्याचा ' तिचा ' अनुभव

व्यापार : सुधा मूर्ती विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम तयार करणार! NCERT ने दिली मोठी जबाबदारी

भक्ती : Adhik Maas 2023: अधिक मासानिमित्त भगवान श्रीहरींना आवडणारी आठ पुष्प वाहायला विसरू नका- सुधा मूर्ती 

व्यापार : नारायण मूर्तींनी तिरुपती मंदिरात दान केला २ किलो सोन्याचा शंख आणि कासव, किंमत ऐकून व्हाल अवाक् 

व्यापार : ‘ते’ पोस्टकार्ड आणि जेआरडी टाटांनी बदलली पॉलिसी, सुधा मूर्तींनी सांगितला 'तो' किस्सा

फिल्मी : कपिल शर्माचा सुधा मूर्तिंना भन्नाट सवाल, UKला जायचं तर जावई-लेकीच्या लग्नाची पत्रिका चालते की...

व्यापार : मी माझ्या नवऱ्याला उद्योगपती केलं अन् माझ्या मुलीने तिच्या नवऱ्याला PM केलं; सुधा मूर्तींनी सांगितली 'वुमन पॉवर'

सोशल वायरल : Sudha Murty : साधेपणा असावा तर असा...; सुधा मुर्तींनी मंदिरात बनवलं जेवण, फोटो व्हायरल

अहिल्यानगर : महाराष्ट्र-कर्नाटकच्या राज्यकर्त्यांना सुधा मूर्तींचा सल्ला; म्हणाल्या, 'आपण सगळे भारतीय, छोटे मुद्दे सोडून द्या'