शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

पिंपरी -चिंचवड : पिंपरी चिंचवड : वल्लभनगर ST आगारातील विश्रांतीगृह पोलीस बंदोबस्तात केले रिकामे

कोल्हापूर : कोल्हापुरात प्रवाशांच्या मदतीला धावले ‘प्रशासन’

गोवा : गोव्याहून महाराष्ट्रात जाणारी  कदंबची बससेवा तिसऱ्या दिवशीही बंद, सोलापूरची गाडीही रद्द 

पुणे : पुण्यात ST कर्मचा-यांच्या संपात फूट, भोर आगारातून 8 एसटी बस रवाना

कोल्हापूर : गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांच्या मदतीला धावले एस.टी. ‘प्रशासन’

कोल्हापूर : कर्तव्यावर हजर न राहणाऱ्या एस. टी. चालक-वाहकांचे परवाने रद्द होणार

नवी मुंबई : एसटी कामगारांच्या संपामुळे हजारो कुटुंबांवर उपासमारीची वेळ

रायगड : एसटी कामगारांच्या संपाचा फटका, महाड आगारात शुकशुकाट, खासगी वाहन चालकांकडून होतेय लूट

महाराष्ट्र : एसटी कर्मचा-यांचे भत्ते ‘अमानवीय’ !कर्मचा-यांना मार्ग भत्ता अवघे ९ पैसे

महाराष्ट्र : एसटी संप : उच्च न्यायालयात दोन याचिक दाखल, याचिकेवर शुक्रवारी सुनावणी