शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

सोलापूर : Women's Day Special : शक्ती, युक्तीच्या उपयोगाने सोलापुरातील त्या महिला करतात लालपरीची दुरूस्ती !

महाराष्ट्र : वेतनवाढीची कोंडी न फुटल्यास संप अटळ

राष्ट्रीय : सातव्या वेतन आयोगासाठी एसटी कर्मचारी संपावर; सौराष्ट्रात प्रवाशांची लूट

नाशिक : आणखी ट्रॅव्हल्स कंपन्या येणार

सोलापूर : माघी एकादशीसाठी सोलापूर जिल्ह्यातील नऊ डेपोतून धावणार १५८ बस

मुंबई : जॉर्ज फर्नांडिसांचा 'इम्पॅक्ट'; एसटी कामगारांना मिळू लागला 'वीक ऑफ'

नाशिक : वर्षभरात २५ लाखाच्या इंधनाची बचत होऊ शकते

सोलापूर : सोलापूर आगारात सुरक्षितता मोहिम सुरू; एस. टी. कर्मचाºयांनी केले हेल्मेटला जवळ

मुंबई : चर्चा फिसकटली, बेस्ट संप सुरूच; तोडग्यासाठी राज्य सरकारची समिती

सोलापूर : तीर्थक्षेत्र अक्कलकोट बसस्थानक विकासाचा आराखडा कागदावरच