शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

अकोला : लोकमतचा दणका; अखेर एसटीतून सेवानिवृत्त झालेल्या अभियंत्याची बढती रद्द

महाराष्ट्र : ST MSRTC Employees: शिंदे-भाजप सरकारची ST महामंडळाच्या निधीला कात्री? ऐन दसरा-दिवाळीत कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार!

पुणे : ‘एसटी’त ऑनलाइन पेमेंट कधी? मशीनच मिळेनात...!

पुणे : ST Bus| उपचारासाठी हक्काचा पैसा मिळेना; मृत्यूनंतर देऊन काय उपयोग?

सांगली : राज्यात सत्ता येताच भाजपच्या धडाडणाऱ्या तोफा झाल्या शांत, नेत्यांनी बाळगले मौन

पुणे : ST मध्ये प्रवास झाला मोफत; पानसुपारी आणायची? आजोबा चालले तालुक्याला!

मुंबई : कंत्राटी चालक नेमण्यास एसटी महामंडळाची मुदतवाढ

मुंबई : ST Strike: बडतर्फ केलेले 119 कर्मचारी बँड लावून कामावर जातील, सदावर्तेंना ठाम विश्वास

सांगली : ST Strike: खोत, पडळकरांनी महिन्यात एसटीचे विलिनीकरण करावे, अन्यथा..

पुणे : भाजप सरकार आमच्या बाजूने होते, आता त्यांनी आम्हाला न्याय द्यावा...'एसटी कर्मचाऱ्यांची मागणी