शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

छत्रपती संभाजीनगर : ‘एसटी’च्या अधिकाऱ्यांचा केला सत्कार, सिडको बसस्थानकातील ५ कर्मचाऱ्यांचे निलंबन

गडचिरोली : एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा, १४ निलंबित

ठाणे : ठाण्यात एसटीच्या संपामुळे प्रवाशांचे हाल 

नाशिक : ST Workers Strike : नाशिकमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला; मुंडन आंदोलन करत केला शासनाचा निषेध

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रालाही संपाची झळ; सणानिमित्त बाहेर गेलेल्या नागरिकांना माेठा फटका

मुंबई : एसटी कर्मचारी मागे हटेनात; संप चिघळला, 240 डेपो बंद, प्रवाशांचे हाल

पुणे : ST Workers Strike: एसटी बंदमुळे रेल्वेकडे धाव पण तिथेही पदरी निराशाच

सोलापूर : एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार असंवेदनशील; देवेंद्र फडणवीस

नागपूर : एसटी बंदच : कर्मचारी संपावर कायम, प्रवाशांना फटका

मुंबई : MSRTC Strike : 'त्या' अधिकाऱ्यास झोपेतून उठवा पण..; उच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश