शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सदाभाऊ आक्रमक; शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

सिंधुदूर्ग : ..हा तर एसटीच्या खासगीकरणाचा डाव!, कोकण विकास आघाडीच्या संस्थापकांचा आरोप

मुंबई : काेट्यधीश एसटी; कर्मचारी उपाशी! भत्ते सोडा, वेळेवर पगारही नाही; अनुदानासाठी सरकारपुढे हात पसरण्याची वेळ

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “शरद पवारांना टार्गेट करण्यासाठीच आंदोलन, आता तुमचं सरकार आहे, STचं विलिनीकरण करुन दाखवा” 

मुंबई : ST कामगारांच्या बोनससाठी ४५ कोटी मंजूर, पडळकरांनी सांगितला CM भेटीत काय घडलं

ठाणे : एकनाथ शिंदे एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवतील; गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केला विश्वास

नागपूर : एसटीच्या 'त्या' कर्मचाऱ्यांना शासनाकडून दिलासा; बडतर्फीची कारवाई मागे

पुणे : DIwali 2022| दिवाळीला पुणे एसटी विभागाकडून दीड हजार जादा बस

मुंबई : शरद पवारांच्या घरावर हल्ल्याप्रकरणी बडतर्फ ST कर्मचारी पुन्हा सेवेत; मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश

पिंपरी -चिंचवड : ST Bus| फुकट्यांकडून वसूल केला एक लाख ५ हजारांचा दंड..!