शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

मुंबई : ST Workers Agitaion: ‘तो’ जाहीरनामा हर्बल वनस्पती न घेता दिला होता ना? सुधीर मुनगंटीवारांचा काँग्रेस-NCP ला टोला

मुंबई : ST कर्मचारी राजकारणाचे बळी ठरले तर दुर्दैवी; परिवहन मंत्री अनिल परब स्पष्टच बोलले

बीड : 'लढा विलीनीकरणाचा' आणखी तीव्र ! एसटी कर्मचाऱ्यांचा मुलाबाळासह मोर्चात सहभाग

मुंबई : ST कर्मचाऱ्यांसाठी राज ठाकरेंचा लढा, सरकारशी बोलणार पण आधी आत्महत्या थांबवा, कारण..

मुंबई : संप मागे घेण्याबाबत कामगारांना समजवावे; अनिल परब यांचे कृती समितीला आवाहन

मुंबई : संपामुळे एसटीचे दररोज १३ कोटींचे नुकसान; राज्यातील सर्व आगार बंद

मुंबई : राज्यात एसटी शंभर टक्के बंद; दिवसभरात ५४२ जण, तर दोन दिवसांत ९१८ कर्मचाऱ्यांचे निलंबन

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांची मुंबईत धडक; राज्यात तीव्र आंदोलन, तब्बल ९१८ जणांचे निलंबन

नाशिक : बडतर्फीच्या भीतीपोटी इगतपुरी आगाराचे कर्मचारी कामावर

पुणे : ST Strike: राज्यात '९१८' तर पुणे जिल्ह्यात '२६' कर्मचारी निलंबित