शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

पुणे : Video: पुण्यात एसटी बस स्थानकातील विश्रांती कक्ष बंद; कर्मचाऱ्यांचे सामान काढले बाहेर

मुंबई : ST Strike: “उच्च न्यायालयाने एसटीचा संप बेकायदेशीर ठरवलेला नाही”; गुणरत्न सदावर्तेंचे अनिल परबांना प्रत्युत्तर

मुंबई : बारामतीहून पहाटे ३.३० वाजता निघाले अन् एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न घेऊन ‘राजदरबारी’ पोहचले

नागपूर : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया म्हणाले...

पुणे : ST Strike: पुण्यातील स्वारगेट एसटी स्टॅन्डवर कर्मचाऱ्यांचे मुंडन आंदोलन

पुणे : ST strike: खाजगी बस पुन्हा एसटीच्या आवारातून धावणार; सरकारने घेतली सुरक्षेची हमी

पुणे : ST strike: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पुणे बस असोसिएशनचा पाठिंबा

नांदेड : भ्रष्टाचार व राजकारणाचा अड्डा बनल्याने एसटी महामंडळाची ही अवस्था: राजू शेट्टी

मुंबई : ST Strike: “शिवसैनिकांच्या संसाराच्या होळ्या करून शिवसेना उभी राहिलीय”; प्रवीण दरेकरांची घणाघाती टीका

पुणे : Chandrakant Patil: कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बोलणे हे राजकारण असेल तर आम्ही सदैव करत राहणार