शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

पुणे : Baramati: प्रवाशांना जादा दराने लुटणाऱ्या खाजगी वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई

भंडारा : एसटी संपाचा भंडारा विभागाला फटका, आठ कोटींचे नुकसान

मुंबई : 'हा' अपघात नसून खून, 5 प्रवाशांच्या मृत्युनंतर संतापले गोपीचंद पडळकर

महाराष्ट्र : ST Strike: एसटी कर्मचाऱ्याचा विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न

सातारा : ST Strike: साताऱ्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले; वाहतूक नियंत्रकाच्या डोक्यात घातला दगड

पुणे : अजितदादा लक्ष घालून प्रवाशांची लूट थांबवा: खासगी वाहने आकारतात वाटेल तेवढे पैसे

छत्रपती संभाजीनगर : ‘एसटी’अभावी मराठवाड्यातील रुग्णांचे हाल; उपचारासाठी मोठ्या शहरात जाता येईना

मुंबई : आम्हाला या समितीवर विश्वास नाही, ST संघटना आजच्या बैठकीत निवेदन देणार

मुंबई : 'कारवाईची नोटीस मागे घ्या, अन्यथा एसटी महामंडळाला टाळे ठोकू'

नाशिक : मालेगावच्या एसटी कर्मचाऱ्यांनी संपातही केले लालपरीचे रक्षण