शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

पुणे : पवारांचा एसटीच्या जागेवर डोळा म्हणून खासगीकरणाची चर्चा; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

मुंबई : ST Strike: एसटी कर्मचाऱ्यांसह लोकांचीही जबाबदारी राज्य सरकारवर; खासगीकरणावर अनिल परब स्पष्टच बोलले

कोल्हापूर : जलसमाधी आंदोलन : कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

सांगली : सांगली जिल्ह्यात आणखी ७० एसटी कर्मचारी निलंबित, निलंबित कर्मचाऱ्यांचा आकडा पोहचला..

मुंबई : एसटीच्या खासगीकरणाची कितीही अफवा उठवली, तरी आंदोलन सुरूच राहणार- सदाभाऊ खोत

मुंबई : उत्तर प्रदेशच्या धर्तीवर एसटीचे खासगीकरण?

मुंबई : संप सोडून साडेसात हजार कर्मचारी कामावर रुजू

मुंबई : एसटी कामगारांच्या संपाचा तिढा कायम, १५० कोटींचे नुकसान

महाराष्ट्र : ST Strike: संपावर तोडगा न निघाल्यास ST महामंडळाचं खासगीकरण करण्याचा राज्य सरकारचा विचार?

मुंबई : इकडे एसटी कर्मचारी उपाशीपोटी काम करी, अन् आदित्य ठाकरेंची स्कॉटलंड वारी” भाजपाची टीका