शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

सांगली : सांगली जिल्ह्यातील चार हजार एसटी कर्मचारी पगाराच्या प्रतीक्षेत, न्यायालयाच्या आदेशाचेही पालन नाही

सांगली : पगार वेळेवर होत नसल्याने उचले टोकाचे पाऊल, सांगली जिल्ह्यातील एसटी चालकाने संपवले जीवन

अकोला : ST Workers: सदावर्तेंची क्रेझ उतरली, ST कामगारांनीच जाळल्या संघटनेच्या पावत्या

पिंपरी -चिंचवड : एसटीने प्रवास करणारे आमदार-खासदार पाहिले का? मोफत प्रवासाचा उपयोग शून्य

सांगली : 'खासगी बसेस घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न, ४० हजार एकरवर गृहविभागाचा डोळा'

मुंबई : Ajit Pawar: कुठं गेला 'डंका आणि चोट'?; ST संपातील आंदोलक अजित पवारांच्या निशाण्यावर

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी; संक्रांतीआधी ३०० कोटींचा निधी वितरित

नागपूर : लोकमतच्या वृत्तामुळे एसटीला मिळाले ३०० कोटी लोकमत इम्पॅक्ट !

महाराष्ट्र : एसटी कर्मचाऱ्यांची संक्रांत गोड होणार, पगारासाठी राज्य सरकारकडून ३०० कोटींचा निधी वितरीत!

मुंबई : ९० हजार एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप पगार नाही; कुठे गेले सदावर्ते-पडळकर?