शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

कोल्हापूर : अखेर लालपरी धावली, कोल्हापुरातून या मार्गावरुन एसटीचा श्रीगणेशा

मुंबई : आंदोलनातून खोत, पडळकर यांना मुक्त केले : सदावर्ते

सोलापूर : घरच्या लोकांसाठी तुमचा जीव महत्त्वाचा, भंगार गाड्यात लटकून धोका पत्करू नका

महाराष्ट्र : नेत्यांची माघार; एसटी कर्मचारी मात्र विलीनीकरणावर ठाम, आणखी कर्मचारी कामावर रुजू होण्याची शक्यता 

महाराष्ट्र : नेत्यांची माघार, एसटीचा संप सुरूच; परिवहनमंत्री अनिल परब यांचा आंदोलक कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा

मुंबई : ST Strike: “भाजपने एसटी कर्मचाऱ्यांना भडकवण्याचे काम केले, मागण्या गैरवाजवी”: नवाब मलिक

महाराष्ट्र : 'आंदोलकांनी तुटेपर्यंत ताणू नये, उद्यापर्यंत वाट पाहून कठोर निर्णय घेणार'; अनिल परब यांचा इशारा

मुंबई : 'सदाभाऊ पाया पडले, तर नांगरे पाटलांना भिऊन पडळकर माझ्याकडे आले'

सातारा : प्रवासी म्हणे... एसटीचे खासगीकरण नको रे बाबा...

महाराष्ट्र : ST Worker strike एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात नक्षलवादी चळवळीचा शिरकाव, ॲड. गुणरत्न सदावर्तेंचा दावा