शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

ठाणे : ठाण्यातील आठ आगारातून ५९३ एसटी कर्मचारी हजर; ३१ बस धावल्या रस्त्यावर

अहिल्यानगर : शेवगाव आगाराच्या 3 एसटी बसेसवर दगडफेक, पोलीस बंदोबस्त नाहीच

संपादकीय : रबरबँड ताणू नका, तुटेल! ...त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनो, आता बसचे स्टिअरिंग हाती घ्या 

महाराष्ट्र : एसटी कर्मचारी परतल्याच्या अफवा; पवार, परब, राऊतांविरोधात सदावर्तेंचा हल्लाबोल

मुंबई : 'कामगारांच्या पुढाऱ्यांना ST कायमची बंद करण्याची सुपारी दिलेली दिसते'

महाराष्ट्र : संप मागे घेतला तरच पगारवाढ! अनिल परब यांचा इशारा; आतापर्यंत ११,५४९ कर्मचारी कामावर 

रत्नागिरी : खेडमध्ये एसटी संपात फूट; १८ दिवसांनी धावली लालपरी

मुंबई : “एसटीच्या ७० हजार कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ३५० रुपये घेतले”; जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा

अहिल्यानगर : गाडीची घंटा वाजली... शेवगाव आगाराच्या ST कर्मचाऱ्यांचा संप मागे, १०० टक्के बसेस सुरू

महाराष्ट्र : गुणरत्न सदावर्ते म्हणाले, गोपीचंद पडळकर विश्वास नांगरे पाटलांना घाबरून माझ्याकडे आले | ST Bus Strike