शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

गोंदिया : पुन्हा २७ कर्मचाऱ्यांचे निलंबन, २७० कर्मचारी संपावरच; प्रवाशांची गैरसोय

नाशिक : एसटी कामगारांचा एकजुटीने संप सुरूच; मनमाड आगारातील आणखी दहा कर्मचारी निलंबित

मुंबई : कितीही कारवाई केली तरी आझाद मैदान सोडणार नाही, एसटी कर्मचाऱ्यांचा निर्धार

मुंबई : ST Workers Strike : एसटी संपात सहभागी तीन हजार एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची टांगती तलवार

सांगली : खानापूर, शिराळा तालुक्यात तीन बसेसवर दगडफेक, दोघांना अटक

पुणे : Pune: ...पुन्हा धावू लागल्या डौलात ‘लालपरी’

मुंबई : ST Workers Strike :एसटीच्या संपातील आंदोलकांची संख्या आटू लागली, एसटी महामंडळाकडून कारवाई सुरूच

भंडारा : एसटी संपाचा फटका, खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट

नागपूर : एसटीचे आणखी २०० कर्मचारी निलंबित

महाराष्ट्र : ST Workers Strike :संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर आजपासून कठोर कारवाई, १८ हजार जण कामावर; राज्यात धावल्या ९३७ बसेस