शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

छत्रपती संभाजीनगर : सेवानिवृत्त चालक टाकणार ‘एसटी’चा गिअर ! करार पद्धतीवर होणार नेमणूक

छत्रपती संभाजीनगर : लढा कायम ! शरद पवार यांच्या आवाहनानंतरही औरंगाबादमध्ये एसटी कर्मचारी संपावर ठाम

यवतमाळ : निवृत्त कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाच्या पायघड्या

राजकारण : “कोणलाही शरद पवारांची अ‍ॅलर्जी असण्याचे कारण काय?”; छगन भुजबळांचा पलटवार

मुंबई : आधी एसटी रस्त्यावर आणा, सर्व मागण्या मान्य होतील; शरद पवार यांनी दाखविला एसटीला हात

मुंबई : ST Strike : सदावर्तेंची हकालपट्टी, ST कामगारांच्या खटल्यासाठी नव्या वकिलांची नियुक्ती

कोल्हापूर : ST Strike : इचलकरंजीत एस.टी.कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू, कर्मचारी संतप्त

महाराष्ट्र : Sharad Pawar : सरकारवर विश्वास ठेवा आणि कामावर परत या, सर्व मागण्या मान्य होतील; शरद पवारांचं आवाहन

मुंबई : ST Strike : 'ST संपाकडे लक्ष द्यायला शरद पवारांना आजवर का वेळ मिळाला नाही'?

मुंबई : ST Strike: “गुणरत्न सदावर्तेंच्या आक्रस्ताळेपणामुळे एसटी कर्मचाऱ्यांची चूल बंद होण्याची वेळ आलीय”