शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

यवतमाळ : 796 एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली

यवतमाळ : कसा करायचा प्रवास ? केवळ ७१ बसेस मार्गावर

अकोला : ९० दिवसानंतर अकोला जिल्ह्यात १८५पैकी २९ बसेस रस्त्यावर

मुंबई : आतापर्यंत ST चे २७ हजार कर्मचारी कामावर रुजू

छत्रपती संभाजीनगर : ST Strike: कर्मचाऱ्यांची घर चालविण्याची कसरत; कोणाच्या हाती ट्रकचे स्टिअरिंग, तर कोणाच्या फावडा !

मुंबई : चोऱ्या वाढल्या... जागेवर उभ्या असलेल्या एसटी बस गाड्या डोकेदुखी!

नवी मुंबई : मराठी माणसांना 300, तर परप्रांतीयांना 400 रुपये भाडे

सातारा : Video : दोन महिन्यांपासून शेकडो एसटी जागेवरच; टायरला पडतायत चिरा, 'कोणीही या बसा'चेही प्रकार 

वर्धा : २३६ कर्मचाऱ्यांच्या मदतीने एसटी सुसाट, प्रवाशांना दिलासा

सांगली : ST Strike : जिल्ह्यातील एस.टी.च्या पाच आगारांतील ९४ कर्मचारी बडतर्फ, कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता