शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

गोंदिया : खासगी चालकांच्या हाती एसटीचे ‘स्टेअरिंग’

अमरावती : संप कधी मिटणार, एसटी कधी येणार?

महाराष्ट्र : ST Employees Strike: कट शिजतोय! एसटीमध्ये पुढील काळात मोठी भरती होईल; गोपीचंद पडळकरांचा ठाकरे सरकारवर आरोप

मुंबई : एसटी संपासंदर्भात उच्च स्तरीय समिती १८ फेब्रुवारीला करणार अहवाल सादर, पुढील सुनावणी २२ फेब्रुवारीला

सांगली : ST Strike: संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना लाखोंच्या दंडाच्या नोटिसा, बेधडक कारवाईमुळे कर्मचारी हबकले

अकोला : एस.टी चे 'स्टेअरिंग' खासगी चालकाच्या हातात

गोंदिया : प्रवासी वाढले मात्र बसेस मोजक्याच

नाशिक : एस.टी. कर्मचाऱ्यांचे निलंबन सत्र सुरूच

सोलापूर : सोलापूरचे एसटी स्टँड प्रवाशांनी गजबजले; पुण्याला फेऱ्याही झाल्या चौपट

रत्नागिरी : बा देवा गणराया, विलीनीकरणाची जबाबदारी घे रे महाराजा