शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

अमरावती : एसटी आंदोलकांचे पुढे काय; माझ्या गावात बस येणार नाय काय?

अमरावती : एसटी आंदोलकांचे पुढे काय; माझ्या गावात बस येणार नाय काय? ग्रामीण प्रवाशांना फटका

अमरावती : 40 टक्के एसटी बस रस्त्यावर

नाशिक : एसटी चालकाने गळफास घेत संपविला जीवनप्रवास

मुंबई : आता नंबर दिलीप वळसे पाटलांचा!, जयश्री पाटलांनी सदावर्तेंच्या कानात नेमकं काय सांगितलं? चर्चांना उधाण

सांगली : सर्वसामान्यांच्या डिझेल अनुदानावर 'एसटी'चा डल्ला, निमशासकीय संस्थेकडून शासनाची फसवणूक

लातुर : आर्थिक विवंचनेतून एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू

परभणी : विलीनीकरणासाठी आणखी किती वाट पहायची,कर्जबाजरीपणाने व्यथित बस चालकाची आत्महत्या

महाराष्ट्र : एसटी संपकऱ्यांवर २२ मार्चपर्यंत कारवाई नकाे! हायकोर्टाचे निर्देश

मुंबई : ST विलिनीकरणाच्या अहवालावर भूमिका घेण्यास राज्य सरकारची दिरंगाई; २२ मार्चपर्यंत हायकोर्टानं दिली मुदत