शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

कोल्हापूर : वकील गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणीत वाढ, मराठा आरक्षणप्रकरणावरुन कोल्हापुरात तक्रार दाखल

पुणे : 'महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार', बारामतीत गोविंदबागेसमोर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे प्रतिआंदोलन

जालना : Raosaheb Danve: ST संपातील कर्मचाऱ्यांना 1 महिन्याचा किराणा, भाजपकडून 'एक हात मदतीचा'

मुंबई : कोर्टाचा दणका! गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ  

ठाणे : पवारांच्या घरावरील हल्ला ही चूकच, पण सरकारने एसटी कामगारांचे शोषण केले: प्रकाश आंबेडकर

मुंबई : सदावर्ते यांनी ST कर्मचाऱ्यांकडून अवैधपणे पैसे जमवले, अनिल परब यांचा खळबळजनक आरोप

महाराष्ट्र : Gunratne Sadawarte : गुणरत्न सदावर्तेंविरुद्ध अकोट पोलिसात फसवणुकीचा गुन्हा

मुंबई : Sharad Pawar: नागपूरमधील 'ती' व्यक्ती कोण? पवारांच्या घरावर हल्ला करण्यापूर्वी सदावर्तेंना केला होता कॉल

महाराष्ट्र : Gunaratna Sadavarte, Sharad Pawar Case: पवारांच्या घरावर आंदोलन केले, काय गुन्हा घडला ते सांगा; सदावर्तेंच्या वकिलांनी 'हे' मान्य केले

क्राइम : १ कोटी ८० हजार गोळा केले, 'या' चौघांनी केली होती रेकी; सरकारी वकिलांचा कोर्टात दावा