शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

महाराष्ट्र : एसटी कर्मचा-यांचे भत्ते ‘अमानवीय’ !कर्मचा-यांना मार्ग भत्ता अवघे ९ पैसे

महाराष्ट्र : एसटी संप : उच्च न्यायालयात दोन याचिक दाखल, याचिकेवर शुक्रवारी सुनावणी

महाराष्ट्र : एसटी संपादरम्यान बसवाहकाचा मृत्यू, अकोले येथील घटना, रावतेंविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुणे : एसटी स्थानकात प्रवासी गाड्या, प्रवाशांची पिळवणूक सुरूच, रेस्ट रूम बंद केल्याने चालक-वाहक रस्त्यावर

पिंपरी -चिंचवड : वल्लभनगर आगाराचे ३६ लाखांचे नुकसान, सलग दुसºया दिवशी एसटीचा संप

पुणे : प्रवाशांची लूट, साथीला हाल, मनस्ताप!, जिल्ह्यात एसटीसेवा ठप्प, खासगी वाहतूकदारांची मात्र चंगळ

महाराष्ट्र : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा नाहीच, सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच राहणार संप  

महाराष्ट्र : एसटी महामंडळाचा जावईशोध, माहिती अधिकाराला लावला जीएसटी

महाराष्ट्र : एसटी संपावर महत्वाच्या बैठकीसाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते पोहोचले तीन तास उशिराने

गोवा : गोव्यातील हजारो प्रवाशांना महाराष्ट्रातील संपाचा फटका, सलग दुस-या दिवशी कदंबची बससेवा बंद