शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

अहिल्यानगर : राज ठाकरे घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट; ‘या’ प्रश्नासंदर्भात मनसे आक्रमक

सोलापूर : एस.टी.कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास महापौर, सभागृहनेत्यांसह भाजपाच्या नगरसेवकांनी दिली भेट

नाशिक : भाजपाकडून इगतपुरी आगाराला कुलूप

नागपूर : एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरुच, बस सेवा ठप्प; प्रवाशांचे हाल

नाशिक : एक दिवसीय संपाने ६० लाखांचा फटका

महाराष्ट्र : संप सुरूच ठेवणे एसटी कर्मचाऱ्यांना महागात पडणार; नोटीसा बजावण्याचे प्रशासनाला आदेश

मुंबई : 'आर्यन खानसाठी मंत्रिमंडळ कामाला, ST कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येनंतरही फरक पडेना सरकारला'

सोलापूर : Video : चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलतानाही ST कर्मचाऱ्याला रडू कोसळलं

नाशिक : पिंपळगाव बसवंत आगाराचे काम ठप्प

यवतमाळ : एसटी पंक्चर; खासगी वाहतूकदारांची दिवाळी