शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

महाराष्ट्र : “ST कर्मचाऱ्यांचे हाल देवेंद्र फडणवीस यांनी चालवले”; संपावरुन मनोज जरांगेंची टीका

रत्नागिरी : ST Strike: रत्नागिरी विभागातील ३००० फेऱ्या बंद, ७० टक्के वाहतूक ठप्प

कोल्हापूर : ST Strike: कोल्हापूर जिल्ह्यात विविध मार्गावरील ८०० फेऱ्या रद्द, संपात सहभागी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार ?

महाराष्ट्र : “मविआ सरकार असताना ST संप चिघळवणारे भाजपाचे तीन हस्तक आता गप्प का?”: काँग्रेस

सिंधुदूर्ग : ST Strike: सावंतवाडी एसटी आगारातील ८० टक्के कर्मचारी संपात सहभागी, तुरळक सेवा सुरु

पुणे : बाप्पांच्या डेकोरेशनचे साहित्य खरेदी करायला आलो अन् इथंच अडकलो; एसटी संपाचा प्रवाशांना फटका

महाराष्ट्र : गणपतीला गावी जायचे कसे? एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे चाकरमान्यांना प्रश्न

महाराष्ट्र : ऐन गणपतीत एसटीचा चक्काजाम, कृती समितीसोबत मुख्यमंत्री आज करणार चर्चा

मुंबई : “राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, आंदोलन सुरु राहणार”; ST कर्मचारी ठाम

कोल्हापूर : ST Strike: कोल्हापूर जिल्ह्यातील एसटी वाहतूक व्यवस्था कोलमडली, प्रवाशांचे हाल