शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

महाराष्ट्र : कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाला होणार दिवसाला 20 कोटींचं नुकसान

सिंधुदूर्ग : एसटीच्या संपाचा तळेरे बाजारपेठेला फटका, बाजारपेठेत शुकशुकाट

सातारा : सातारा जिल्ह्यात एसटी कर्मचा-यांच्या संपानं प्रवाशांचे हाल

महाराष्ट्र : एसटी कर्मचाऱ्यांचा संप : बस स्थानकात स्मशान शांतता; राज्यभरात प्रवाशांचे हाल

पुणे : एसटी कर्मचा-यांचा संप : पुण्यातून एकही बस सुटली नाही, खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची होतेय लूट

कोल्हापूर : कोल्हापूरात एसटी संपकरी आक्रमक, खासगी वाहन काढले बसस्थानकाबाहेर

रत्नागिरी : गुहागरात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट

रत्नागिरी : चिपळुणात एस.टी.बसची सेवा ठप्प

नाशिक : शहरासह लांब पल्ल्याची बससेवा ठप्प; ऐन दिवाळीत नागरिकांचे हाल

नाशिक : शहरासह लांब पल्ल्याची बससेवा ठप्प; ऐन दिवाळीत नागरिकांचे हाल