शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : दहावीत कमी गुण पडण्याच्या धास्तीने विद्यार्थीनीची आत्महत्या

नाशिक : अकरावी प्रवेशासाठी नऊ हजार विद्यार्थ्यांकडून माहिती पुस्तिकांची खरेदी  

रत्नागिरी : दहावी, बारावी निकालाच्या तारखाबांबत सोशल मिडियावर अफवा

राष्ट्रीय : गुजरात मॉडेल? दहावीच्या परीक्षेत 63 शाळांमधील 100% विद्यार्थी नापास

गोवा : ऐतिहासिक! गोव्यात दहावीचा निकाल ९२.४७ टक्के

राष्ट्रीय : Viral : या मातेच्या विचारांना 'वंदन', 60 टक्के मिळवणाऱ्या मुलाचं आईकडून 'भरभरून कौतुक'

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी पुत्राची भरारी

नागपूर : दहावीचे तीन टक्के गुण बुडणार; सरकार व शिक्षण मंडळाचा अजब निर्णय

महाराष्ट्र : ICSE 10th Result: आयसीएसई दहावीच्या परीक्षेत मुंबईची जुही कजारिया देशात पहिली