शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सोमनाथ चॅटर्जी

लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चॅटर्जी यांचं कोलकाता येथील खासगी रुग्णालयात निधन झालं. त्यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 9 ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती खालावल्यामुळे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. उपचारादरम्यान निधन झालं आहे. ते सलग 10 वेळा लोकसभेत निवडून गेले होते. त्यांनी लोकसभेचं सभापतीपदही भूषवलं होतं.

Read more

राष्ट्रीय : दहा वेळा खासदार राहून सुद्धा, पक्षाने 'या' नेत्याची केली होती हकालपट्टी

राष्ट्रीय : Atal Bihari Vajpayee: सोमनाथदांचा रद्द झालेला पासपोर्ट वाजपेयींनी एका दिवसात परत दिला तेव्हा....

नागपूर : शेतकरी आत्महत्यांबाबत संवेदनशील होते ‘सोमनाथदा’

राष्ट्रीय : सोमनाथ चॅटर्जी : संसदीय कामकाजाचे पावित्र्य जपणारा माजी लोकसभाध्यक्ष

संपादकीय : ‘सर्वपक्षीय’ सोमनाथदा

राष्ट्रीय : Somnath Chatterjee Death Updates: आणीबाणीत रद्द झालेला पासपोर्ट वाजपेयींनी मिळवून दिला तेव्हा...

राष्ट्रीय : Somnath Chatterjee Death Updates: तत्वासाठी राजकीय कारकीर्द पणाला लावणारा नेता

राष्ट्रीय : Somnath Chatterjee death updates: दोन ध्रुवांवरची सोमनाथ- स्वराज जोडी लोकसभेला हसवायची तेव्हा..

राष्ट्रीय : Somnath Chatterjee death updates: माजी लोकसभा सभापती सोमनाथ चॅटर्जी यांचं निधन

राष्ट्रीय : Somnath Chatterjee Death Updates: हिंदुत्ववाद्याच्या घरी जन्मलेला कम्युनिस्ट