शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्नेहा चव्हाण

अभिनेत्री स्नेहा चव्हाणने अभिनेता स्वप्नील जोशीच्या 'लाल इश्क' चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. त्यानंतर आता ती 'हृद्यात समथिंग समथिंग' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यात तिच्यासोबत अभिनेता अनिकेत विश्वासराव मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Read more

फिल्मी : Exclusive : अनिकेत विश्वासराव ह्या अभिनेत्रीसोबत आज अडकणार लग्नबेडीत

फिल्मी : अनिकेत विश्वासराव व स्नेहा चव्हाण पहिल्यांदाच झळकणार ह्या चित्रपटात