शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मृती मानधना

स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे.

Read more

क्रिकेट : टीम इंडियातील या पाच महिला क्रिकेटपटू आहेत खूप सुंदर, त्यांच्या सौंदर्यापुढे बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या

क्रिकेट : Smriti Mandhana Harmanpreet Kaur, IND vs WI: स्मृती मानधना, हरमनप्रीतच्या शतकांमुळे भारत 'टेबल-टॉपर'; एकाच सामन्यात झाले अनेक विक्रम

क्रिकेट : Women's Day Special, Top 10 most beautiful Women Cricketers : क्रिकेटच्या मैदानावरील १० सौदर्यवर्ती... बॉलिवूड अभिनेत्रींनाही सहज देतील टक्कर

क्रिकेट : ICC Awards 2021, Full list of nominees revealed : ना विराट, ना रोहित... ICC पुरस्कार नामांकनात स्मृती मानधनाचा बोलबाला, पाकिस्तानच्या खेळाडूंचा दिसतोय दबदबा