शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मृती मानधना

स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे.

Read more

क्रिकेट : ICC Women World Cup 2022 : Smriti Mandhanaच्या दुखापतीबाबत आले महत्त्वाचे अपडेट्स, जाणून घ्या वर्ल्ड कप खेळणार की नाही!

क्रिकेट : IND vs SA: भारताची सलामीवीर स्मृती मंधानाच्या डोक्यावर आदळला चेंडू, त्वरित सोडावं लागलं मैदान   

क्रिकेट : Smriti Mandhana, Jay Shah: 'पुरस्कार मिळाल्याचा आनंदच पण विशेष अभिनंदन यासाठी की...'; जय शाह यांनी स्मृती मानधनाचं एका खास कारणासाठी केलं कौतुक

क्रिकेट : ICC 2021Awards : पाकिस्तानी खेळाडूंच्या वर्चस्वात स्मृती मानधनानं वाढवली भारतीयांची शान; जाणून संपूर्ण लिस्ट!

क्रिकेट : Smriti Mandhana : स्मृती मानधनानं भारतीय क्रिकेटची लाज राखली, ICC Awards मध्ये सर्वोत्तम खेळाडूचा पटकावला पुरस्कार

क्रिकेट : ICC Women’s T20I Team of the Year 2021 : स्मृती मानधनानं वाढवली देशाची शान; आयसीसीच्या वर्षातील सर्वोत्तम ट्वेंटी-२० संघात पटकावलं स्थान

क्रिकेट : सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू पुरस्कारासाठी स्मृती मानधनाला नामांकन   

क्रिकेट : Smriti Mandhana : महाराष्ट्राची शान स्मृती मानधनाची ऑस्ट्रेलियात कमाल, झळकावलं खणखणीत शतक; १७ चेंडूंत कुटल्या ७४ धावा

मुंबई : मंधानाच्या शानदार खेळाने सिडनी थंडरचा विजय

क्रिकेट : Australiaविरुद्धची टी-२० मालिका Indian Women's Cricket Teamने २-० ने गमावली